​भाई भाई आॅन बाईक बाईक..

बॉलिवूडमधले दोन कट्टर प्रतिस्पर्धी अचानक एका इफ्तार पार्टीमुळे एकत्र आले आणि एकमेकांचे गोडवे गायायला लागले.

​भाई भाई आॅन बाईक बाईक..
Published: 01 Jul 2016 07:14 PM  Updated: 01 Jul 2016 07:14 PM

बॉलिवूडमधले दोन कट्टर प्रतिस्पर्धी अचानक एका इफ्तार पार्टीमुळे एकत्र आले आणि एकमेकांचे गोडवे गायायला लागले. सलमान आणि शाहरुख दोघेही सुपरस्टार सायकलिंग करतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक उत्सुकतेचा विषय ठरत आहे. शाहरुखने सलमानसोबतचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. गुरुवारी रात्री शाहरुख-सलमानने थोडा मोकळा वेळ काढला आणि मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंगचा मनसोक्त आनंद लुटला. हा फोटो एसआरकेने सकाळी शेअर केला आणि सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल झाला.
‘भाई भाई आॅन बाईक बाईक. प्रदुषण शून्य. भाई म्हणतो मायकल लाल सायकल लाल’असे वेगळे कॅप्शनही शाहरुखने फोटोला दिले आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :