Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Priyadarshini indalkar got first filmfare award for her film phulrani | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

प्रियदर्शनी इंदलकरला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने तिने खास पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय. यानिमित्त सर्वांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय. (priyadarshini indalkar, filmfare) ...

रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी - Marathi News | Ravi Kishan in trouble as rumoured daughter Shinova demand for his DNA test | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी

लोकसभा निवडणूकीत गोरखपूर मतदारसंघातून उभे राहिलेले रवी किशन अडचणीत सापडले आहेत. ...

मसाबा गुप्ता होणार आई, पतीसोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; म्हणाली... - Marathi News | Masaba Gupta is pregnant shared photo with husband and took to social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मसाबा गुप्ता होणार आई, पतीसोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; म्हणाली...

घरी छोटा पाहुणा येणार यामुळे मसाबाची आई म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही आनंद व्यक्त केला आहे. ...

रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या 'मिसमॅच ३'चं शूटिंग पूर्ण - Marathi News | The shooting of Rohit Saraf and Prajakta Koli's 'Mismatch 3' has been completed | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या 'मिसमॅच ३'चं शूटिंग पूर्ण

Mismatched 3: आजवर बऱ्याच वेब सिरीजनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. 'मिसमॅच' ही त्यापैकीच एक वेब सिरीज आहे. याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"सुंदर असणं म्हणजे...", अश्विनी महांगडेनं सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या - Marathi News | "Being beautiful is...", says Ashwini Mahangde, the true definition of beauty | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सुंदर असणं म्हणजे...", अश्विनी महांगडेनं सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. यात तिने सौंदर्यांची व्याख्या सांगितली आहे. ...

संजय दत्तचा चावा घेतल्याने मरुन पडत होत्या मच्छर, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा - Marathi News | Mosquitoes were dying after biting Sanjay Dutt, what exactly happened? The actor himself disclosed | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :संजय दत्तचा चावा घेतल्याने मरुन पडत होत्या मच्छर, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

Sanjay Dutt : संजय दत्तला चावा घेतल्यानंतर मच्छरांना उडताही यायचे नाही आणि ते मरून पडायचे. असे का, ते जाणून घ्या ...