​Smart Tips : ‘या’ कारणांनी पुरुषांना व्हावे लागते लाजिरवाणे, कसे वाचाल?

असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत.

​Smart Tips : ‘या’ कारणांनी पुरुषांना व्हावे लागते लाजिरवाणे, कसे वाचाल?
Published: 09 Jun 2017 12:45 PM  Updated: 09 Jun 2017 12:45 PM

मनुष्याला नेहमी समाजात वावरावे लागते. आपण दिसणे, ऊठणे, बसणे, वागणे, बोलणे आदी बाबींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. मात्र बऱ्याचदा आपले स्वत:ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होते आणि आपणावर लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो. 
असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत. 

* शरीरावरील अनावश्यक केस
बेसनमध्ये हळद पावडर आणि दही एकत्र करुन स्किनवर लावा. थोड्या वेळाने कोरडे झाल्यानंतर हळुवार घासून साफ करा. यामुळे अनावश्यक केस निघण्यास मदत होईल.

* पायांची दुर्गंधी
बेसनमध्ये दही एकत्र करुन लावल्यास पायाची दुर्गंधी दूर होते.

* डोक्यातील कोंडा
बेकिंग सोड्यामध्ये दही एकत्र करुन केसांना लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. 

* लठ्ठपणा
लठ्ठपणा असल्यास रोज कारल्याचा ज्यूस किंवा भोपळ्याचा ज्यूस घेतल्यास याने मेटाबॉलिज्म वाढतो आणि लठ्ठपणा वेगाने कमी होण्यास मदत होते. 

*  डोक्यावरील टक्कल
काळे जिरे आणि मेथीदाण्यांच्या पेस्ट मध्ये नारळ तेल एकत्र करुन लावल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

* पिंपल्स
कोरफड(अ‍ॅलोवेरा)चे जेल चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सची समस्या दूर होते. 


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :