Beauty : दाढी-मिशीच्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी...!

वयोमानानुसार डोक्यावरील केस पांढरे होणे ठिक आहे, मात्र दाढी व मिशीवरील झालेले केस पांढरे थोडे कसेच वाटते.

Beauty : दाढी-मिशीच्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी...!
Published: 18 May 2017 07:34 PM  Updated: 18 May 2017 07:34 PM

बहुतेकजणांकडे आपण पाहिले तर त्यांचे दाढी-मिशीचे केस पांढरे झालेले असतात. वयोमानानुसार डोक्यावरील केस पांढरे होणे ठिक आहे, मात्र दाढी व मिशीवरील झालेले केस पांढरे थोडे कसेच वाटते. आपणासही ही समस्या असेल तर खालील उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. 

काय उपाय कराल?
* काही घरगुती उपाय केल्यास आपण या समस्येपासून वाचू शकतो. यासाठी चनादाळ आणि बटाटा एकत्र करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पांढºया केसांना लावल्यास केस काळे होण्यास मदत होईल. 

* पुदिन्याचा चहा पिल्याने मिशीवरील केसांचा रंग पूर्ववत होतो. या चहाचे नियमित सेवन केल्यास दाढी मिशीचा रंग पांढरा होणार नाही.  

* गुलाबजलमध्ये तुरटीची पावडर मिसळून दाढी-मिशीवरील पांढऱ्या केसांना लावल्यास फायदेशीर ठरते. 

* मूगडाळीची पेस्ट गुलाबजलात मिसळून लावल्याने दाढी व मिशीवरील पांढरे केस मुळासकट निघून जातील. हे त्वचेची गुणवत्ता वाढवण्यासाठीही उपयोगी आहे. 

* हळद त्वचेच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे. यातील अ‍ॅन्टीसेप्टीक व अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणांमुळे मिशीवरील पांढरे केस सहज निघून जातील. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :