फिटनेस फंडा

जुम्बा, एरियल डान्स स्टाईल<br /> दुनियादारी या लोकप्रिय चित्रपटातून लहान मुले, तरुण मुले व ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या ओठी असणारे नाव मिनू म्हणजेच अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे फिटनेस फंडा सांगते.

फिटनेस फंडा
Published: 16 Jan 2016 06:41 AM  Updated: 04 Feb 2016 02:46 PM

जुम्बा, एरियल डान्स स्टाईल
दुनियादारी या लोकप्रिय चित्रपटातून लहान मुले, तरुण मुले व ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या ओठी असणारे नाव मिनू म्हणजेच अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे फिटनेस फंडा सांगते. शेड्यूल सांभाळून मी जुम्बा व एॅरियल या डान्स स्टाइलला अधिक महत्त्व देते. तसेच आठवड्यातून सहा दिवस एक्सरसाईज हा डेली नित्यनियम असतो. हे व्यायामप्रकार करताना एक दिवस ब्रेक असलाच पाहिजे हे माझे मत आहे. त्याचप्रमाणे फिटनेससाठी डायटदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक दोन तासांनंतर हलका आहार घेत असते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते व आरोग्यदेखील उत्तम राहते.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :