lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"मला तिरडीवर झोपवत नव्हतं...", अलका कुबल यांनी सांगितला 'माहेरची साडी' सिनेमाच्या क्लायमेक्सचा प्रसंग - Marathi News | marathi actress alka kubal shared maherachi sadi movie last seen experienced | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मला तिरडीवर झोपवत नव्हतं...", अलका कुबल यांनी सांगितला 'माहेरची साडी' सिनेमाच्या क्लायमेक्सचा प्रसंग

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' सिनेमाचे किस्से सांगितले.  ...

Video: मास्तरीणबाईंच्या एव्हरग्रीन सासूबाई; मृणाल कुलकर्णींचं तरुणींना लाजवेल असं सौंदर्य - Marathi News | marathi actress Mrinal Kulkarni's beautiful look | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: मास्तरीणबाईंच्या एव्हरग्रीन सासूबाई; मृणाल कुलकर्णींचं तरुणींना लाजवेल असं सौंदर्य

Mrinal Kulkarni: पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी नेसून त्यांनी हलकासा मेकअप केला आहे. त्यामुळे या लूकमध्ये त्या सुंदर दिसत आहेत. ...

"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट - Marathi News | kiran mane said that a big pollitical party offer him lok sabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

शिवसेनेत गेल्यानंतर किरण मानेंना मिळालेली लोकसभेची ऑफर, म्हणाले, "मी थेट मातोश्रीला फोन केला आणि उद्धवजींना..." ...

एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट - Marathi News | milind gawali post for loksabha election 2024 and politician who active in politics | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

मिलिंद गवळींनी सध्याचं राजकारण आणि पुढाऱ्यांच्या व्हायरल होणाऱ्या क्लिप्स यावर भाष्य करणारी खरमरीत पोस्ट केलीय (milind gawali, aai kuthe kay karte) ...

बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत - Marathi News | prabhas-cryptic-post-create-suspense-for-someone-special-come-in-his-real-life | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

Prabhas: अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुचक वक्तव्य केलं असून नेटकऱ्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. ...

अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Anushka Sharma will leave Bollywood and settle abroad? After Virat's video, the discussion started | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

विराटचा काल पासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो निवृत्तिनंतर तो कुठे असेल, काय करेल हे सांगताना दिसतोय. ...