lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Abhinay Berde reacts on use of idea of use of AI to protray Laxmikant Berde on screen again | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं

दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी 'लक्ष्या' या आपल्या प्रिय मित्राला पुन्हा पडद्यावर आणणार असं बोलूनही दाखवलं आहे. यावर लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डेने स्पष्ट मत मांडलं आहे.  ...

दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..." - Marathi News | ranveer singh puts an end to divorce rumours with deepika padukone after deleting wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."

दीपिका गरोदर असताना रणवीरने लग्नाचे फोटो डिलीट केल्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. रणवीर-दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता अभिनेत्याने या चर्चांना  पूर्णविराम दिला आहे.  ...

27 वर्ष बॉलिवूडपासून का लांब होती ज्योतिका? अभिनेत्रीने म्हणाली, 'मला हिंदी सिनेमाच्या ऑफर्स...' - Marathi News | jyotika-srikanth-actress-revealed-she-was-away-27-years-from-bollywood-because-she-did-not-get-hindi-film-offer | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :27 वर्ष बॉलिवूडपासून का लांब होती ज्योतिका? अभिनेत्रीने म्हणाली, 'मला हिंदी सिनेमाच्या ऑफर्स...'

jyotika: ज्योतिकाने अक्षय खन्नाच्या 'डोली सजा के रखना' या बॉलिवूड सिनेमातून तिची अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ...

प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली - Marathi News | sangeeth sivan passed away tribute by riteish deshmukh shreyas talpade mourns | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली

'अपना सपना मनी मनी', 'क्या कूल है हम' सिनेमांचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचं दुःखध निधन झालंय (sangeeth sivan) ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao to play raja vikramaditya in jay jay shanidev serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नव्या मालिकेत एन्ट्री, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज ...

सागर किनारे...! प्रिया-उमेशची रोमँटिक गोवा ट्रीप, नवीन फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Priya Bapat celebrated her father s birthday in Goa Priya Umesh photos going viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सागर किनारे...! प्रिया-उमेशची रोमँटिक गोवा ट्रीप, नवीन फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

प्रिया बापट आणि उमेश कामत ही चिरतरुण जोडी आहे. त्यांचे फोटो कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. ...