Shocking : ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीचा दुसºयांदा आॅनलाइन लीक झाला सेक्स टेप!

​हॉलिवूड अभिनेत्री स्टेफनी डेविस (२४) हिचा एक सेक्स टेप सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्कुलेट होत आहे. गेल्या आठवड्यातच शेअर करण्यात आलेल्या या सेक्स टेपबाबत स्टेफनी अनभिज्ञ होती. मात्र जेव्हा तिला याविषयी समजले तेव्हा तिने थेट पोलिसांत तक्रार दिली.

Shocking  : ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीचा दुसºयांदा आॅनलाइन लीक झाला सेक्स टेप!
Published: 02 Jul 2017 06:20 PM  Updated: 02 Jul 2017 06:20 PM

हॉलिवूड अभिनेत्री स्टेफनी डेविस (२४) हिचा एक सेक्स टेप सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्कुलेट होत आहे. गेल्या आठवड्यातच शेअर करण्यात आलेल्या या सेक्स टेपबाबत स्टेफनी अनभिज्ञ होती. मात्र जेव्हा तिला याविषयी समजले तेव्हा तिने थेट पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, अद्यापपर्यंत याविषयीची कुठलीच माहिती त्यांच्यात हातात आलेली नाही. 

वास्तविक कुठल्याही व्यक्तीला त्याबाबतची माहिती न देता तिची सेक्स क्लिप किंवा फोटोज् आॅनलाइन शेअर करणे पॉर्न लॉचे उल्लंघन करणारे ठरते. हा कायदा दोन वर्षांपूर्वीच बनविण्यात आला आहे. अशाप्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, स्टेफनी डेविसबरोबर अशी घटना पहिल्यांदाच झाली असे नाही. कारण गेल्यावर्षीदेखील तिच्यासोबत असाच काहीसा इन्सिडेंट घडला होता. तेव्हा तिचा एक असाच काहीसा व्हिडीओ आॅनलाइन लीक करण्यात आला होता. ज्यामध्ये ती मित्र जोशुआ रिची याच्याबरोबर इंटीमेट होताना दिसत होती. स्टेफनी एक ब्रिटिश टीव्ही अभिनेत्री आहे. २०१० मध्ये बीबीसीच्या ‘ओवर द रेनबो’ या टॅलेण्ट सर्च शोमध्ये सहभागी झाल्यानंतर ती लाइमलाइटमध्ये आली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये ती ‘बिग ब्रदर’ या रिअ‍ॅलिटी शोच्या १७ व्या सीजनमध्येही बघावयास मिळाली होती. यावेळी ती एक चांगली रनरअप ठरली. तिच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास २०१५ मध्ये स्टेफनी मॉडेल सॅम रीस याला डेट करीत होती. मात्र जेव्हा ती ‘बिग ब्रदर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा ती को-कंटेस्टेंट जेरेमी मॅककॉनेल याच्या प्रेमात पडली. त्यामुळे सॅम रीसबरोबर तिचे ब्रेकअप झाले. 

पुढे स्टेफनी आणि मॅककॉनेल यांच्यातील नाते फुलत असतानाच त्यांच्यात वाद होत गेले. शोदरम्यान जवळीकता निर्माण केलेल्या या दोघांनी शो संपत असतानाच ब्रेकअपही केले. मात्र यादरम्यान त्यांच्यातील नाते बरेचसे पुढे गेले होते. कारण मे २०१६ मध्ये स्टेफनीने घोषित केले की, ती मॅककॉनेल याच्या मुलाची आई होणार आहे. मात्र मॅककॉनेलने स्टेफनीची घोषणा अमान्य केली. पुढे जानेवारी २०१७ मध्ये स्टेफनीने मुलाला जन्म दिला. मात्र यावेळी मॅककॉनेल तिच्या जवळ उपस्थित नव्हता. 


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :