​ही आहे क्युबाची किम कर्दाशियन, HOT PHOTO करते शेयर !

क्युबा देशात राहणारी ही तरुणी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो व्हायरल करुन चाहत्यांना चांगलीच नेत्रसुख देत आहे.

​ही आहे क्युबाची किम कर्दाशियन, HOT PHOTO करते शेयर !
Published: 15 Apr 2017 04:03 PM  Updated: 15 Apr 2017 04:03 PM

-Ravindra More
क्युबा देशात राहणारी ही तरुणी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेयर करुन चाहत्यांना चांगलीच नेत्रसुख देत आहे. विशेष म्हणजे तिचा बॉडी शेप अमेरिकेची रियालिटी स्टार किम कर्दाशियन सारखाच आहे.



सध्या अमेरिकेच्या  मियामी येथे जॉब करणाऱ्या या मॉडेलचे नाव कॅथी फेरेरियो आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 44 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.



सोशल साइट्सवर कॅथी स्वत:ला ‘मामोसोता’ म्हणते. त्याचा अर्थ हॉट अँड सेक्सी असा होतो. इन्स्टाग्रामवर Kathyzworld नावाने तिचे अकाऊंट आहे.



रोज यावर ती फोटो अपलोड करत असते. यापैकी काही फोटो ती एक्सरसाइज करताना क्लिक करत असते.



बॉडी शेपसाठी एकही सर्जरी केली नसल्याचे कॅथी सांगते. तिची बॉडी अगदी नैसर्गिक आहे. कॅथी सध्या कॉस्मॅटिक फर्ममध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून जॉब करते. मात्र रात्रीच्या वेळी ती मियामी बीचवर असते. 

बाहुबली 2 पाहाण्यास उत्सुक आहात का ?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :