सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओजच्या यादीत 'आयत'चा हा व्हिडीओ हीट

Updated: 12 Dec 2016

सध्या 2016 वर्षभरात जास्त सर्वाधिक हिट ठरलेले व्हिडीओचे यादी युट्युबकडून जाहिर करण्यात येत आहे. व्हिडीओंना व्हुज,कॉमेंट्स, लाईक्स आणि शेअर्स या निकषांवर युट्युबकडून भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओजची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणेज या यादित 'द वॉईस इंडिया किडस' या शोची स्पर्धक आयत शेखच्या गाण्याच्या व्हिडीओचाही समावेश आहे. वर्ष 2016मध्ये आयात शेखने या कार्यक्रमात गायलेले ''उनसे मिली नजर...''या परफॉर्मन्सचा व्हिडीओ युट्युब युजर्सनी 20 दशलक्षहूनही अधिक वेळा पाहिला आहे.''उनसे मिली नजर'' हे जुने गाणे आयात ने तिच्या खास शैलीत गायले होते.या गाण्यामुळेच आयात सर्वांची लाडकी बनली.

सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :