लखनऊ सेंट्रल

Updated: 04 Aug 2017

फरहान यात किशन मोहन गिरहोत्रा नावाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. ज्याचे स्वप्न एक मोठा गायक व्हायचे असते. तो भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारीचा खूप मोठा फॅन असतो. मात्र किशनकडून एक चूक होते जी त्याला आयुष्यभरासाठी जेलमध्ये घेऊन जाते. मात्र त्याचे स्वप्न त्याला जेलमध्ये ही स्वस्त बसून देत नाही. यातच जेलच्या ऑफिसरकडे एक बँड बनवण्याचा प्रस्ताव येतो आणि किसनच्या आशा पुन्हा एकदा पाल्लवित होतात. किसन या बँडच्या माध्मातून आपले स्वप्न पूर्ण कसे करता येईल याच्या तयारीला लागतो. पण त्या हे स्वप्न करण्यासाठी त्याला काही लोकांच्या मदतीची आवश्यकता असते.यावर ही कथा आधारित आहे.


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :