‘जॉली एलएलबी 2

Updated: 06 Feb 2017

‘जॉली एलएलबी 2 हा सिनेमा २०13 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे.खिलाडी अक्षय कुमार सिनेमाचे मुख्य आकर्षण असल्यामुळे रसिकांमध्ये सिनेमाला पाहण्याची उत्सुकचा वाढलीय.अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर याच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.या सिनेमात अक्षय कुमार साकारत असलेला वकिल हा आपल्या देशाच्या कायदाव्यवस्थेवर भाष्य करत असतो.लखनौ शहराभोवती सिनेमाची कथा आधारित आहे.


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :