दिग्दर्शक, कवी असलेल्या गुलजार आणि अभिनेत्री राखी गुल्जार यांची मुलगी मेघना गुल्जार हिने त्यांना रंग लावून होळी साजरी केली.
सर्वत्र होळीचा माहोल असतांना गुलजार आणि राखी हे होळीच्या विविध रंगात होली सेलिब्रेशन करत होते. सेलिब्रिटी दुनियेच्या झगमगाटापासून एकदम दूर त्यांचं वेगळंच विश्व असल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने होळी साजरी केली. हे फोटो पाहा, तुम्हाला येईलच अंदाज....