राम गोपाल वर्मा यांच्या आगामी ‘सरकार ३’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग समुद्राच्या किनाऱ्यावर करण्यात आले. अमिताभ गणेशाची आरती करताना या गाण्यात दिसणारेत.