Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

रणवीर सिंहलाही आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला- "दिग्दर्शकाने मला घरी बोलवलं आणि..." - Marathi News | bollywood actor ranveer singh reveals in interview about her acting journey | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंहलाही आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला- "दिग्दर्शकाने मला घरी बोलवलं आणि..."

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत या नायकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आपल्या संघर्षाच्या काळामध्ये या अभिनेत्याने असंख्य संकटांना तोंड दिलं. ...

लेकाच्या शोमध्ये अरबाजने उडवली मलायकाबरोबरच्या घटस्फोटाची खिल्ली, म्हणाला, "माझ्या लग्नात..." - Marathi News | Arbaaz khan made fun of his divorce with Malaika arora on son arhaan show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकाच्या शोमध्ये अरबाजने उडवली मलायकाबरोबरच्या घटस्फोटाची खिल्ली, म्हणाला, "माझ्या लग्नात..."

अरबाज आणि सोहेल खानने अरहानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये अरबाजने घटस्फोटाबद्दल भाष्य केलं. ...

'आम्हाला मुलगा हवा होता', श्रियानंतर सुप्रिया पिळगावकरांचं झालंय दोन वेळा मिसकॅरेज - Marathi News | Supriya Pilgaonkar wanted a son but two times she gone through miscarriage sachin Pilgaonkar wrote in his book | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'आम्हाला मुलगा हवा होता', श्रियानंतर सुप्रिया पिळगावकरांचं झालंय दोन वेळा मिसकॅरेज

सचिन पिळगांवकर अर्भक घेऊन शिवाजी पार्क स्मशानभूमीत जात होते तेव्हा... ...

'मला तारीख सांग', मलायका अरोराला लेकानेच विचारले लग्नाबद्दल प्रश्न, तिनेही दिलं थेट उत्तर - Marathi News | Malaika Arora gives honest answer to his son on marriage question says she is at her best life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मला तारीख सांग', मलायका अरोराला लेकानेच विचारले लग्नाबद्दल प्रश्न, तिनेही दिलं थेट उत्तर

अरहान खानच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याची आई मलायका अरोराने हजेरी लावली. ...

'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा दमदाम डान्स, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Sai Pallavi's dance on 'Sheela Ki Jawani', old video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा दमदाम डान्स, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

Sai Pallavi : सोशल मीडियावर साई पल्लवीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत साई पल्लवी २०१० साली रिलीज झालेला चित्रपट तीस मार खांमधील शीला की जवानी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ...

विद्या बालनचा नवीन सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी? कुठे? जाणून घ्या ऑफर - Marathi News | Watch Vidya Balan's new movie do aur do pyaar for just 99 rupees know details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विद्या बालनचा नवीन सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी? कुठे? जाणून घ्या ऑफर

विद्या बालनच्या आगामी 'दो और दो प्यार' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा तुम्हाला फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे. वाचा ही खास ऑफर (vidya balan, pratik gandhi, do aur do pyaar) ...

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई - Marathi News | Shilpa Shetty's husband Businessman Raj Kundra's properties worth Rs 97 crore seized by ED | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ...