lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

अरे देवा! अमेय वाघने खाल्लं जास्वंदाचं फूल, व्हिडिओ शेअर करत म्हणतो- "माझ्या पोटात..." - Marathi News | marathi actor amey wagh eat hibiscuss flower shared video and benefits | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अरे देवा! अमेय वाघने खाल्लं जास्वंदाचं फूल, व्हिडिओ शेअर करत म्हणतो- "माझ्या पोटात..."

अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय जास्वंदाचं फूल खाताना दिसत आहे. ...

सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..." - Marathi News | aai kuthe kay karte milind gawli and sachind tendulkar educated in same school shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..."

"शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सर आम्हाला...", सचिन तेंडुलकरच्या गुरूंकडून मिलिंद गवळी घ्यायचे क्रिकेटचे धडे ...

अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू - Marathi News | prasad khandekar share funny video of namrata sambherao nach ga ghuma movie | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन तुम्हालाही खळखळून हसायला येईल (namrata sambherao, prasad khandekar) ...

तब्बल ६१ तासांपासून बंद होतं सोनू सूदचं Whats App, सुरू होताच आले ९ हजार मेसेज, अभिनेता म्हणतो... - Marathi News | sonu sood whats app start after 61 hours actor received 9483 messages | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तब्बल ६१ तासांपासून बंद होतं सोनू सूदचं Whats App, सुरू होताच आले ९ हजार मेसेज, अभिनेता म्हणतो...

गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदचं व्हॉटस अॅप बंद पडलं होतं. अखेर ६१ तासांनी सोनू सूदचं व्हॉट्स अॅप सुरू झालं आहे.  ...

Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत - Marathi News | bhabiji ghar pe hai fame saumya tandon admitted to hospital fans gets worried | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

Saumya Tandon : अभिनेत्री सौम्या टंडन सध्या त्रासात आहे. ती आजारी असून प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया - Marathi News | tarak mehta fame bhide mandar chadwadkar talk about gurucharan singh missing news | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया

'तारक मेहता..' मधील सोढी अर्थात गुरुचरणसिंग बेपत्ता झाल्यावर मालिकेतील आत्माराम भिडेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे (tarak mehta ka ooltah chashma, gurucharan singh) ...

सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहताच संतोष जुवेकर म्हणाला, "आता पोरं दुकानात जाताना..." - Marathi News | actor santosh juvekar post about after see his photo in salon | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहताच संतोष जुवेकर म्हणाला, "आता पोरं दुकानात जाताना..."

संतोष जुवेकरने एका सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहिला. आणि ते पाहून संतोष जुवेकरने एक खास पोस्ट लिहिलीय (santosh juvekar) ...

"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | namrata sambherao revealed she has audition for aamir khan hindi film shared experienced | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

"ते २० दिवस मला कॉल करत होते, पण...", नम्रता संभेरावने सांगितला आमिर खानच्या सिनेमासाठी ऑडिशन दिल्याचा किस्सा ...