परिणीती-आयुषमानची दुर्गा पुजा

परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. यांची ही मस्त रिफ्रेशींग जोडी सिल्वर स्क्रिनवर काय कमाल करते हे प्रेक्षकांना समजेलच. परंतु या चि

परिणीती-आयुषमानची दुर्गा पुजा
Published: 11 Oct 2016 02:26 PM  Updated: 17 Oct 2016 02:06 PM

परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. यांची ही मस्त रिफ्रेशींग जोडी सिल्वर स्क्रिनवर काय कमाल करते हे प्रेक्षकांना समजेलच. परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे बºयाच ठिकाणी एकत्र जाताना दिसत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ही जोडी सध्या झळकत आहे. नुकतेच परिणीती आणि आयुषमान दुर्गापुजेसाठी एकत्र गेले होते. या दोघांचाही पारंपारिक वेशातील एक फोटो सध्या सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.

  


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :