Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूडचा फुगा फुटला! 'दो और दो प्यार' आणि LSD2 सिनेमांनी पहिल्या दिवशी मिळूनही कमावले नाहीत १ कोटी - Marathi News | do aur do pyar and love sex dhoka 2 box office collection day 1 bollywood movies failed to collect 1 lakh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूडचा फुगा फुटला! 'दो और दो प्यार' आणि LSD2 सिनेमांनी पहिल्या दिवशी मिळूनही कमावले नाहीत १ कोटी

Box Office Collection Day 1: 'दो और दो प्यार' आणि LSD2 ची बॉक्स ऑफिसवर फिकी जादू! पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' लाख ...

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत फुलतंय आकाश आणि वसूमध्ये प्रेमाचं नातं - Marathi News | The love relationship between Akash and Vasu is blossoming in the serial 'Punha Kartavya Aahe' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत फुलतंय आकाश आणि वसूमध्ये प्रेमाचं नातं

Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत सध्या आकाश आणि वसूच्या नात्यात खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान आता आकाश आणि वसूमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. ...

रोहित शर्माबाबतच्या 'त्या' विधानावर प्रिती झिंटाचं स्पष्टीकरण, संतप्त होत म्हणाली- "शिखर धवन..." - Marathi News | Preity zinta was angered by that statement of taking Rohit Sharma in the Punjab ipl team | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रोहित शर्माबाबतच्या 'त्या' विधानावर प्रिती झिंटाचं स्पष्टीकरण, संतप्त होत म्हणाली- "शिखर धवन..."

प्रिती झिंटाने रोहित शर्माला पंजाब संघात घेण्यावरुन एक वक्तव्य प्रसिद्ध झालं होतं. अखेर प्रितीने त्याबद्दल तिचं स्पष्टीकरण दिलंय (preity zinta, rohit sharma) ...

स्मृती इराणींना होती 'दिल चाहता है' सिनेमाची ऑफर, मग आमिर-सैफसोबत काम करण्यास का दिला नकार? - Marathi News | smriti irani reveals she has offered role in amir khan saif ali khan dil chahta hai movie but actress rejected | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्मृती इराणींना होती 'दिल चाहता है' सिनेमाची ऑफर, मग आमिर-सैफसोबत काम करण्यास का दिला नकार?

आमिर खानचा गाजलेला सिनेमा 'दिल चाहता है'ची ऑफर स्मृती इराणींना होती. पण, त्यांनी या सिनेमाची ऑफर नाकारल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.  ...

सलमान खानचा ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'चा येणार सीक्वल, स्क्रीप्ट आहे तयार; पण.... - Marathi News | Salman Khan's Blockbuster 'Bajrangi Bhaijaan' Upcoming Sequel, Script Ready; But... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानचा ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'चा येणार सीक्वल, स्क्रीप्ट आहे तयार; पण....

अभिनेता सलमान खान(Salman Khan)चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'(Bajrangi Bhaijaan) ने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. या चित्रपटानंतर त्याच्या सीक्वलची वारंवार चर्चा होताना दिसली. आता पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. ...

"सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून.."; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले? - Marathi News | milind gawali from aai kuthe kay karte special post for lok sabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून.."; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले?

'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali, aai kuthe kay karte) ...

टप्पूने का सोडला 'तारक मेहता' शो? अखेर सांगितलं कारण, म्हणाला- "मला करिअरमध्ये..." - Marathi News | raj anadkat aka tappu revealed why he left tarak mehta ka ooltah chasmah | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :टप्पूने का सोडला 'तारक मेहता' शो? अखेर सांगितलं कारण, म्हणाला- "मला करिअरमध्ये..."

"...म्हणून मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली", टप्पूने स्पष्टच सांगितलं ...

पहिल्या पगारातून लेकीने भाऊ कदम यांना दिलं खास गिफ्ट! अभिनेता म्हणाला, "एवढा खर्च करुन.." - Marathi News | bhau kadam daughter mrunmayee kadam buy special gift to her father video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिल्या पगारातून लेकीने भाऊ कदम यांना दिलं खास गिफ्ट! अभिनेता म्हणाला, "एवढा खर्च करुन.."

भाऊ कदम यांच्या लेकीने बाबांसाठी पहिल्या पगारातून खास गिफ्ट खरेदी केलंय. हा खास व्हिडीओ बातमीवर क्लिक करुन बघा (bhau kadam) ...