‘डिअर जिंदगी’चा फर्स्ट लुक आऊट!

शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांना एकत्र काम करताना पाहिलंय का कधी? नाही ना..

‘डिअर जिंदगी’चा फर्स्ट लुक आऊट!
Published: 19 Oct 2016 04:37 PM  Updated: 19 Oct 2016 11:16 AM

शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांना एकत्र काम करताना पाहिलंय का कधी? नाही ना.. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आलिया भट्ट आणि शाहरूख खान हे ‘डिअर जिंदगी’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

नुकतेच चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट झाले असून या पोस्टरमध्ये आलिया आणि शाहरूख हे सायकल चालवताना दिसत आहेत. चित्रपटात आलिया एका सिनेमॅटोग्राफरच्या भूमिकेत दिसत आहे. शाहरूखची भूमिका यात अत्यंत महत्त्वाची आहे. कशी वाटतेय यांची जोडी एकत्र? कुल ना!!!

dear zindgi


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :