24 तासांत ‘बेफ्रिके’ झाला कोट्यधीश!

केवळ 24 तासांत बेफ्रिकेच्या ट्रेलरला 1 कोटी लोकांनी पाहिले असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही आकडेवारी फक्त ट्विटरची असल्याचे सांगण्यात आले आहे.

24 तासांत ‘बेफ्रिके’ झाला कोट्यधीश!
Published: 12 Oct 2016 04:04 PM  Updated: 17 Oct 2016 01:18 PM

आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफ्रिके ’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रणवीर सिंग व वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर  अलीकडे पॅरिसच्या आयफेल टॉवरवर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर केवळ 24 तासांत तो एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी फक्त टिष्ट्वटरची असल्याचे सांगण्यात येत आहे. 



बºयाच वर्षांनंतर  आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनात कमबॅक केलेले आहे. ‘बेफ्रि के’च्या प्रमोशनमध्ये कुठलीही कमतरता राहू नये, हाच त्यांचा प्रयत्न आहे. यामुळेच त्यांनी ट्रेलर रिलीजसाठी आयफेल टावरची निवड केली. रणवीर  व वाणीच्या चित्रपटातील किसींग सीन्सची चर्चा घडवून आणली आणि आता ‘बेफ्रि के’ ट्रेलर 24 तासांत एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा केला गेला. येत्या दिवसांत ‘बेफ्रि के’च्या प्रमोशनसाठी आणखी काय काय केले जाते, तेही बघूच. 


http://




http://


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :