​हे आहे, दीपिकासोबतच्या ब्रेकअपच्या प्रश्नावर रणवीरचे उत्तर

अद्यापही दीपिका व रणवीरच्या ब्रेकअपची बातमी अनेकांच्या गळी उतरलेली नाही. नुकत्याच एका मुलाखतीत रणवीर माझ्यासाठी खास असल्याचे दीपिका म्हणाली. आता रणवीरनेही टिष्ट्वट करून यावर आपली चुप्पी तोडली आहे.

​हे आहे, दीपिकासोबतच्या ब्रेकअपच्या  प्रश्नावर रणवीरचे उत्तर
Published: 26 Jun 2016 04:32 PM  Updated: 26 Jun 2016 04:46 PM

अलीकडे बॉलिवूडमध्ये केवळ आणि केवळ ब्रेकअपच्याच बातम्या येत आहे. यातही दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची बातमी सगळ्यात धक्कादायक म्हणतात येईल. मात्र अद्यापही दीपिका व रणवीरच्या ब्रेकअपची बातमी अनेकांच्या गळी उतरलेली नाही. नुकत्याच एका मुलाखतीत रणवीर माझ्यासाठी खास असल्याचे दीपिका म्हणाली. आता रणवीरनेही ​tweet करून यावर आपली चुप्पी तोडली आहे. आयफा अवार्डमधील स्वत:चा व दीपिकाचा एक फोटो रणवीरने शेअर केला असून सोबत जे काही लिहिले आहे, त्यावरून तरी रणवीर दीपिकापासून वेगळा राहूच शकत नाही, असेच वाटतेय. ‘लीला मेरी राम के लिए, मस्तानी मेरे बाजीराव के लिए, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस बेस्ट अ‍ॅक्टर के लिए..कोई शक??’ असे ​tweet रणवीरने केले आहे. दीपिका व रणवीरच्या ब्रेकअपच्या बातम्या पेरणाºयांना रणवीरचे हे ​tweet जणू एक उत्तर आहे. होय ना?
 

View image on Twitter

Leela to my Ram...
Mastani to my Bajirao... 
Best Actress to my Best Actor 
              </p>
				<!-- /45238043/1x1_CNX -->
		<div id='div-gpt-ad-1487930915820-0' style='height:1px; width:1px;'>
			<script>
			googletag.cmd.push(function() { googletag.display('div-gpt-ad-1487930915820-0'); });
			</script>
		</div>
		<div id=


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :