‘शोला जो भडके’ ची झाली आठवण...

विद्या बालन ही सध्या तीन चित्रपटांमुळे खुपच चर्चेत आहे. ते म्हणजे ‘कहानी २’, ‘टी३न’ आणि ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘शोला जो भडके’ ची झाली आठवण...
Published: 29 May 2016 09:20 AM  Updated: 29 May 2016 09:24 AM

 विद्या बालन ही सध्या तीन चित्रपटांमुळे खुपच चर्चेत आहे. ते म्हणजे ‘कहानी २’, ‘टी३न’ आणि ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खास करून ‘एक अलबेला’ हा मराठी चित्रपट असून ती प्रथमच मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे.

यात तिने गीता बाली यांची अ‍ॅक्टिंग केली आहे. ‘शोला जो भडके’ या गाण्यावरील गीता बाली आणि भगवान दादा यांचा डान्स आठवतोय ना! तसाच अगदी हुबेहूब विद्या बालन हिने साकारला आहे. या गाण्याचा छोटासा टीजर नुकताच आऊट करण्यात आला आहे.

http://

http://


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :