​पुढीलवर्षी आमीरचा एकही चित्रपट नाही?

आमीर खान एका वर्षात केवळ एकच चित्रपट करतो. याच कारणामुळे पुढील वर्षी आमीरचा लीड रोल असलेला कुठलाही चित्रपट प्रदर्शित होणार नाहीय.

​पुढीलवर्षी आमीरचा एकही चित्रपट नाही?
Published: 01 Oct 2016 01:14 PM  Updated: 01 Oct 2016 01:14 PM

आमीर खान एका वर्षात केवळ एकच चित्रपट करतो. याच कारणामुळे पुढील वर्षी आमीरचा लीड रोल असलेला कुठलाही चित्रपट प्रदर्शित होणार नाहीय. आमीर पुढील वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. ‘दंगल’नंतर आमीरने केवळ ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ साईन केली आहे. हा चित्रपट २०१८ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल. त्यामुळे पुढील वर्षी आमीरचा एकही चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार नाही. सध्या आमीर ‘दंगल’मध्ये व्यस्त आहे. यात तो एका पहेलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :