​नवाजुद्दीनने रणवीरला दिले ‘चड्ढी चॅलेंज’

‘फ्रीकी अली’मधील नवाजुद्दीन सिद्दीकीचा चड्ढीवाला डायलॉग चांगलाच लोकप्रीय झाला आहे. सलमान खाननेही हा डायलॉग बोलण्याची हिंमत केली नाही. नवाजुद्दीनने आता रणवीर सिंहला हा डायलॉग बोलून दाखवण्याचे चॅलेंज दिले आहे.

​नवाजुद्दीनने रणवीरला दिले ‘चड्ढी चॅलेंज’
Published: 08 Sep 2016 10:29 PM  Updated: 08 Sep 2016 10:29 PM

‘फ्रीकी अली’मधील नवाजुद्दीन सिद्दीकीचा चड्ढीवाला डायलॉग चांगलाच लोकप्रीय झाला आहे.  सलमान खाननेही हा डायलॉग बोलण्याची हिंमत केली नाही. नवाजुद्दीनने आता रणवीर सिंहला हा डायलॉग बोलून दाखवण्याचे चॅलेंज दिले आहे.   नवाजच्या मते, हा एक मिनिटाचा वनटेक डायलॉग केवळ रणवीरच म्हणू शकतो. त्यामुळे त्याने रणवीरलाच हे चॅलेंज दिले आहे. खुद्द नवाजने सुद्धा बंद खोलीत अनेकदा प्रॅक्टिस केल्यानंतर वनटेकमध्ये हा डायलॉग पूर्ण केला होता. नवाजला हा डायलॉग एका टेकमध्ये म्हणताना पाहून सलमानचे तर डोळेच फिरले होते. मला जर हा डायलॉग बोलायला सांगितला तर मी तो पन्नास टेकमध्येही म्हणू शकणार नाही, असे सलमान तेव्हा म्हणाला होता. आता रणवीर  हे चॅलेंज कसे पार पाडतो, ते बघूयात!


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :