सैफीनाची डिनरडेट!

तेव्हा दोघेही अत्यंत खुश आणि समाधानी दिसत होते. सैफ एखाद्या जबाबदार पतीप्रमाणे करिनाचा हात हातात घेऊन तिची काळजी घेत होता.

सैफीनाची डिनरडेट!
Published: 06 Sep 2016 10:12 AM  Updated: 06 Sep 2016 11:22 AM

 सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे सध्या प्रचंड खुश आहेत. त्यांचा आई-बाबा होण्याचा आनंद त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. नुकतेच ते दोघे डिनरडेटसाठी गेले होते. तेव्हा दोघेही अत्यंत खुश आणि समाधानी दिसत होते.

सैफ एखाद्या जबाबदार पतीप्रमाणे  करिनाचा हात हातात घेऊन तिची काळजी घेत होता. तर करिना देखील त्याला उत्तमप्रकारे साथ देत आहे. डिसेंबरमध्ये ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे.

सैफ लवकरच आता शाहिद कपूर आणि कंगणा राणौत सोबत ‘रंगून’ मध्ये दिसणार आहे. तसेच करिनाही ‘वीरें दी वेडिंग’ मध्ये सोनमसोबत दिसणार आहे.

 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :