‘ठग’ मध्ये हृतिक नाही आमीर?

असे कळाले होते की, हृतिक रोशन हा आगामी चित्रपट ‘ठग’ मध्ये दिसणार आहे. पण, त्याने चित्रपटात काही बदल करण्यास दिग्दर्शकांना विचारले असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकले. त्याने ‘काबील’ चित्रपट स्विकारला.

‘ठग’ मध्ये हृतिक नाही आमीर?
Published: 08 Aug 2016 03:11 PM  Updated: 08 Aug 2016 03:12 PM

 असे कळाले होते की, हृतिक रोशन हा आगामी चित्रपट ‘ठग’ मध्ये दिसणार आहे. पण, त्याने चित्रपटात काही बदल करण्यास दिग्दर्शकांना  विचारले  असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकले.  त्याने ‘काबील’ चित्रपट स्विकारला.

‘ठग’ हा चित्रपट ‘धूम ३’चे  दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य उर्फ व्हिक्टर हेच दिग्दर्शित करतील. त्यानंतर दिग्दर्शक मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानकडे यातील भूमिकेसाठी वळले. आमीरने मात्र लगेचच होकार देऊन टाकला. आमीर आगामी चित्रपट ‘दंगल’ रिलीज होण्याची वाट पाहतोय. वेल, दंगल ही ‘सुल्तान’ सारखाच बिझनेस करणार यात काही शंकाच नाहीये....!


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :