Must See : सनी लिओनीचा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?

या फोटोत ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये एका हॉटेलमध्ये बसलेली दिसते आहे. ती मेन्यूकार्ड वाचताना दिसते आहे. ‘कोणते पदार्थ मी खायला मागवू ? जेणेकरून माझ्या फिगरला त्याचा काही त्रास होणार नाही, याचा बहुतेक ती विचार करत असावी

Must See : सनी लिओनीचा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?
Published: 28 Apr 2017 04:28 PM  Updated: 28 Apr 2017 04:28 PM

बॉलिवूडच्या सर्वांत सेक्सी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सनी लिओनी. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत ती असते. मध्यंतरी ती कंडोमच्या जाहिरातीमुळे वादात अडकली होती. त्यानंतर तिचा ‘रईस’ चित्रपटाच्या ‘लैला मैं लैला’ या गाण्यातील अंदाज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. आता मात्र, ती कोणत्याही कारणाने नाही तर तिनेच पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. या फोटोत ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये एका हॉटेलमध्ये बसलेली दिसते आहे. ती मेन्यूकार्ड वाचताना दिसते आहे. ‘कोणते पदार्थ मी खायला मागवू ? जेणेकरून माझ्या फिगरला त्याचा काही त्रास होणार नाही, याचा बहुतेक ती विचार करत असावी, असेच या फोटोवरून वाटते आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत सांगितले होते की,‘ ती तिच्या फिगरसाठी हेल्दी डाएट खाणे पसंत करते. खरंतर ती एक खवैय्या आहे. तिला वेगवेगळे चटपटीत पदार्थ खायला बेहद आवडते.’  सनी लिओनी ही तिचा पती डेनिअल वेबर याच्यासोबत डेटिंग आणि आऊटिंगसाठी जात असते.  त्यामुळे तिचे बरेचसे फोटो हे सोशल साईटसवर अपलोड केलेले असतात. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :