Hotness alert : कृष्णा श्रॉफने पुन्हा शेअर केले ब्लॅक बिकिनी फोटोज्!!

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ सध्या भलतीच चर्चेत आहे. खरं तर कृष्णा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहत असून, यावेळेसदेखील तिने काहीसा असाच कारनामा केला आहे.

Hotness alert : कृष्णा श्रॉफने पुन्हा शेअर केले ब्लॅक बिकिनी फोटोज्!!
Published: 19 May 2017 08:41 PM  Updated: 19 May 2017 09:02 PM

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ सध्या भलतीच चर्चेत आहे. खरं तर कृष्णा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहत असून, यावेळेसदेखील तिने काहीसा असाच कारनामा केला आहे. मोठा भाऊ टायगर श्रॉफपेक्षा स्वभावाने अगदीच बिनधास्त असलेल्या कृष्णाचे सोशल अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी तुडूंब भरलेली आहे. वास्तविक टायगर हा खूपच लाजाळू आहे, परंतु कृष्णाकडे बघून असे अजिबात वाटत नाही. 



वास्तविक कृष्णाने अद्यापपर्यंत बॉलिवूडमध्ये एण्ट्री केलेली नाही. अशातही तिच्या फॉलोअर्सची संख्या बघण्यासारखी आहे. कारण कृष्णा इंटरनेटवर नेहमीच झळकत असते. यावेळेस पुन्हा एकदा असाच काहीसा बोल्ड कारनामा करून पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष स्वत:कडे वळविले आहे. या फोटोंमध्ये कृष्णा बिकिनीमध्ये बघावयास मिळत असून, इंटरनेटवर या फोटोंनी धूम उडवून दिली आहे. कृष्णाने यातील बरेचसे फोटो बाली हॉटेलमध्ये क्लीक केले आहेत. सध्या कृष्णा याठिकाणी सुट्या एन्जॉय करीत आहे. 



फोटोंमध्ये कृष्णाने काळ्या रंगाची बिकिनी घातलेली असून, त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. टायगरप्रमाणेच कृष्णादेखील लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णाने सेमी न्यूड पोज देऊन धूम उडवून दिली होती. कृष्णाच्या या बिनधास्त स्वभावावर बॉलिवूडमधील अनेक निर्माते सध्या खूश आहेत. त्यामुळे कृष्णा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. 

वास्तविक कृष्णा इतर स्टार किड्सपेक्षा अगदीच वेगळी आहे. कारण बरेचसे असे स्टार किड्स आहेत, जे स्वत:ची पर्सनल लाइफ मीडियापासून दूर ठेवतात. परंतु कृष्णाची पर्सनल लाइफ कधीच मीडियापासून लपून राहिली नाही. ती नेहमीच बॉयफ्रेण्ड स्पेंसर जॉनसन याच्यासोबतचे बोल्ड फोटोज् तिच्या अकाउंटवरून शेअर करीत असते. कदाचित कृष्णाचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना पसंत येत असावा. 


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :