SEE HOT PICS : पिंक बिकिनीमधील शमा सिकंंदरच्या ‘या’ फोटोंनी लावली आग!

शमाने तिच्या व्हेकेशनचे काही हॉट फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शमाच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर आग लावली असून, ते वाºयासारखे व्हायरलही होत आहेत.

SEE HOT PICS : पिंक बिकिनीमधील शमा सिकंंदरच्या ‘या’ फोटोंनी लावली आग!
Published: 16 Aug 2017 08:46 PM  Updated: 16 Aug 2017 08:47 PM

अभिनय जगतातील सर्वात सुंदर तारकांपैकी एक असलेली शमा सिकंदर सध्या तिच्या आयुष्यातील एका चांगल्या वळणावर उभी आहे. ‘बायपोलर डिस-आॅर्डर’शी लढाई जिंकल्यानंतर शमाने जबरदस्त कमबॅक केले आहे. तिच्या प्रोफेशनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास ‘सेक्सहॉलिक’ आणि ‘माया’ नावाच्या प्रोजेक्टमुळे सध्या ती जबरदस्त चर्चेत आहे. तर तिच्या पर्सनल लाइफमध्येही सध्या ती खूप आनंदी आहे. अमेरिकन बॉयफ्रेंड जेम्ससोबत ती सुखी आयुष्य जगत आहे. 

नुकतीच ती युरोपमध्ये सुट्या एन्जॉय करायला गेली होती. यादरम्यान तिने ‘स्वीर्त्झरलॅण्ड आणि हंग्रीसारख्या देशातही भटकंती केली. शमाने तिच्या व्हेकेशनचे काही हॉट फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शमाच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर आग लावली असून, ते वाºयासारखे व्हायरलही होत आहेत. फोटोंमध्ये ती मल्लिकासारखी दिसत आहे. पिंक बिकिनीमधील फोटोला तर तिच्या चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.  

शमाचे हे व्हेकेशनचे फोटोज् तिच्या चाहत्यांसाठी या ठिकाणांना भेट देण्यास नक्कीच प्रवृत्त करतील. खरं तर शमाला फिरायला खूप आवडते. हल्ली ती स्वीर्त्झरलॅण्ड, प्राग, बुडापेस्ट या देशांच्या टूरवर सातत्याने जात आहे. राजस्थानमध्ये जन्मलेली शमा दहा वर्षांची असताना तिचा परिवार मुंबईत शिफ्ट झाला होता. शमाने आतापर्यंत ‘प्रेम आगन’, ‘धूमधडाका’, ‘अंश : द डेडली पार्ट’, ‘मन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शमाला पाच वर्षांपूर्वी ‘बायपोलर डिसआॅर्डर’ झाला होता. गेल्यावर्षी तिने खुलासा केला होता की, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

शमाला खरी ओळख छोट्या पडद्यामुळे मिळाली. ‘ये मेरी लाइफ’ या मालिकेतील तिची भूमिका खूपच हिट ठरली होती. या भूमिकेमुळेच शमा घराघरात पोहोचली होती. सध्या तिने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला असून, प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफ ती अधिक एन्जॉय करीत आहे. शमाचे फोटो बघून त्याचा अंदाज बांधणे सहज शक्य होते. 
 

 

There is No Reason to Look Back When you have so much to Look Forward to #positivevibes #brightfuture #beingmyself #happy

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :