LEAKED!! Ragini MMS Returnsमधील रिया सेनचा हॉट लवमेकिंग व्हिडिओ viral!

‘रागिनी एमएमएस रिटर्न’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. आता या वेबसीरिजमधील एका लव्हमेकिंग सीनचा व्हिडिओ इंटरनेटवर धूमाकुळ घालतोय.

LEAKED!!  Ragini MMS Returnsमधील रिया सेनचा हॉट लवमेकिंग व्हिडिओ viral!
Published: 13 Sep 2017 12:47 PM  Updated: 13 Sep 2017 12:47 PM

‘रागिनी एमएमएस रिटर्न’चे हॉट पोस्टर आणि तेवढाच हॉट टीजर तुम्ही पाहिलात. आत्तापर्यंतच्या सर्वाधिक बोल्ड किंबहुना बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघणा-या या पोस्टर व टीजरमध्ये करिश्मा शर्मा आणि सिद्धार्थ गुप्ता यांची बोल्ड केमिस्ट्री दिसली होती. तेव्हापासून ‘रागिनी एमएमएस रिटर्न’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. आता या वेबसीरिजमधील एका लव्हमेकिंग सीनचा व्हिडिओ इंटरनेटवर धूमाकुळ घालतोय. होय, अर्थात या व्हिडिओत करिश्मा शर्मा नाही तर हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट रिया सेन आणि तिचा को-स्टार निशांत मलकानी दिसतोय. रिया निशांतसोबत इंटीमेट होत असलेली या इंटरनेटवर लीक झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. ALSO READ :  ​करिश्मा शर्माच्या टॉपलेस लूकने उडवली अनेकांची झोप!

या वेबसीरिजमध्ये रिया अतिशय बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. मध्यंतरी याच वेबसीरिजच्या सेटवर रियाने अशाच एक बोल्ड सीनचे शूटींग सुरु असताना धम्माल उडवून दिली होती.  रियाला को-स्टार निशांत मलकानीसोबत एक लव्ह मेकिंग सीन द्यायचा होता. याचदरम्यान दिग्दर्शक सुयश वाढवकरने रियाला अधिकाधिक एक्सपोज करायला सांगितले. पण रियाला हे मान्य नव्हते. नेहमी अभिनेत्रीनेच एक्सपोज का करायचे, असे तिचे म्हणणे होते. तिने दिग्दर्शकाला हे समजवण्याचा प्रयत्न केला. पण दिग्दर्शक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मग काय, रियाने लव्ह मेकिंग सीन देताना निशांतला बेडवर आडवे केले अन् क्षणात त्याची पॅन्ट एका  खाली खेचली.  रियाच्या या वागण्याने निशांतची चांगलीच भंबेरी उडाली आणि तिकडे रिया  हसत सुटली होती. रियाने एका मुलाखतीत हा सगळा किस्सा सांगितला होता.  एकंदर काय तर या वेबसीरिजमधील बोल्ड सीन्स करताना रिया काहीशी अनकम्फर्टेबल होती. अर्थात  लीक झालेल्या व्हिडिओमध्ये रिया अजिबात अनकम्फर्टेबल दिसत नाही.
२००५ मध्ये रियाचा एक एमएमएस आला होता. या एमएमएसने चांगलीच खळबळ माजली होती. यात ती अभिनेता अश्मित पटेलसोबत दिसली होती. १९९१ मध्ये 'विषकन्या' या चित्रपटात रिया सेन बालकलाकार म्हणून दिसली होती. २००१ मध्ये आलेल्या 'स्टाईल' या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :