It's HOT: लीजा हेडनचे प्रेग्नंसी फोटोशूट!

काही दिवसांपूर्वी लीजा हेडनने एका मॅगझिनच्या मे महिन्याच्या अंकासाठी फोटोशूट केले होते. यात तिने मल्टी कलर बिकनीत आपले बेबी बम्प प्लान्ट केले होते. या मॅगझिनसाठी करण्यात आलेल्या या बिकनी फोटोशूटचे काही फोटोज समोर आले आहेत.

It's HOT: लीजा हेडनचे प्रेग्नंसी फोटोशूट!
Published: 12 May 2017 10:54 AM  Updated: 12 May 2017 10:54 AM

लीजा हेडन आई होणार आहे, हे आताश: अख्ख्या जगाला कळलेय. होय, लीजाने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीची गोड बातमी जाहिर केली आणि नंतर बेबी बम्पच्या फोटोंचा निव्वळ धमाका लावला. सोशल मीडियावर स्वत:च्या बेबी बम्पचे अनेक फोटो तिने शेअर केलेत. एकंदर काय, तर लीजा आपली प्रेग्नंसी खूप एन्जॉय करतेय. काही दिवसांपूर्वी लीजाने एका मॅगझिनच्या मे महिन्याच्या अंकासाठी फोटोशूट केले होते. यात तिने मल्टी कलर बिकनीत आपले बेबी बम्प प्लान्ट केले होते. या मॅगझिनसाठी करण्यात आलेल्या या बिकनी फोटोशूटचे काही फोटोज समोर आले आहेत. यात लीजा कमालीची सुंदर आणि तितकीच बोल्ड दिसतेय.





 वैयक्तिक आयुष्याविषयी कमालीची गोपनीयता बाळगणाºया लिसाने गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात दीर्घकाळपासूनचा बॉयफ्रेंड डिनो लालवानीशी विवाह केला होता.





‘ऐ दिल है मुश्किल’नंतर लीजाकडे अनेक सिनेमांचे प्रस्ताव आलेत. पण तिने एकापाठोपाठ एक ते सगळे प्रस्ताव नाकारले. यानंतर तिच्या आई होण्याची कुणकुणच इंडस्ट्रीमध्ये लागली.   अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये लिसा अखेरची दिसली होती. यात अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय, रणबीर कपूर आणि फवाद खान आदी मुख्य भूमिकेत होते.





  मुळात लिजाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. आता ती अ‍ॅक्टिंगमध्ये नशीब आजमावत आहे.  लिसाने गतवर्षी आक्टोबरमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड डिनो ललवानी याच्याशी लग्न केले होते. डिनो हा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ब्रिटीश व्यावसायिकाचा मुलगा आहे. चेन्नईत जन्मलेली लिसा बरीच वर्षे विदेशात राहिलीय. आधी आॅस्ट्रेलिया, मग अमेरिकेत ती राहिली. यानंतर अभिनेत्री बनण्यासाठी तिने मुंबई गाठली. बॉलिवूडमध्ये ती ‘आयशा’,‘क्वीन’, ‘हाऊसफुल3’ अशा अनेक सिनेमांत दिसली.
चेन्नईमध्ये जन्मलेल्य लिसाचे बालपण विदेशात गेले. कंगना राणौतच्या ‘क्वीन’मधील  भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती.  


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :