​अब इसे तो मत काटो यार... ! ट्विटरने पुन्हा वाढवला अमिताभ बच्चन यांचा वैताग!!

बिग बी अमिताभ बच्चन यांची ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरची नाराजी कदाचित अद्यापही दूर झालेली नाही. परिणामी अँग्री यंग अमिताभ बच्चन पुन्हा एकदा संतापले आहेत.

​अब इसे तो मत काटो यार... ! ट्विटरने पुन्हा वाढवला अमिताभ बच्चन यांचा वैताग!!
Published: 23 Feb 2018 12:47 PM  Updated: 23 Feb 2018 12:47 PM

बिग बी अमिताभ बच्चन यांची ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरची नाराजी कदाचित अद्यापही दूर झालेली नाही. परिणामी अँग्री यंग अमिताभ बच्चन पुन्हा एकदा संतापले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या कारनाम्यांमुळे चिडलेल्या बिग बींनी हे व्यासपीठ सोडण्याची धमकी दिली होती. आता ट्विटरने पुन्हा एकदा अमिताभ यांचे फॉलोअर्स कमी केलेत. थोडे थोडके नव्हे तर  एका दिवसांत अमिताभ यांचे दोन लाख फॉलोअर्स कमी झालेत. साहजिकच अमिताभ यांनी याबद्दलची नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली.



‘T 2623 - अरे Twitter भाई साहेब , या बहनजी ( पता नहीं ना इनका gender क्या है , इस लिए दोनों को संभोधित किया ), हम कुछ छाप रहे हैं , और आप उसको छपने ही नहीं दे रहे हैं ! अमाँ , 200,000 follower एक ही दिन में काट दिया आपने .. अब इसे तो मत काटो यार !!  अब इतना भी ज़ुल्म न करो


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :